BANK SERVICES AND CHARGES

 

बँकेच्या विविध सेवा व त्याचे शुल्क

 

अ.नसेवा शुल्क 
चेक बुक (खात्यावर किमान आवश्यक शिल्लक)   
 अ. सेव्हींग खाते१०००/-रु. ३/-प्रति चेक
 ब.चालु खाते५०००/-रु. ३/-प्रति चेक
 क. कॅशक्रेडीट खाते (तारणी/विनातारणी) रु. ३/-प्रति चेक
कमीत कमी शिल्लक न राखल्यास (दर तिमाही आखेर)   
 अ. सेव्हींग खाते५००/-  
 ब. चालु खाते२०००/-  
सहा महीने व्यवहार नाही अश्या खात्यावर रजि. मेन्टेनन्स चार्जेस   
 अ. सेव्हींग खाते रु. १५/-सहामाही
 ब. चालु खाते रु. ३०/-सहामाही
सर्व खात्यावर (सेव्हींग / चालु / कॅश क्रेडीट) ऑपरेटींग चार्जेस रु. १०/- 
चेक रिटर्न चार्जेस   
 अ.इनवर्ड (बाहेरून वसुलीस आलेले) रु. १५०/-प्रति चेक
 ब. ऑउटवर्ड (खातेदारानी भरलेले) रु. १५०/-प्रति चेक
आरटीजीएस रु. ५२/- 
एनईएफटी रु. २६/- 
डुप्लीकेट पासबुक रु. २५/- 
खाते उतारा (संगणकीय) रु. २५/- 
१०लॉकर भाडेरु. ५००० डिपॉझीट  
 अ.लहान (साईज १५०११) रु. ३५०/- 
 ब. मध्यम (साईज ३१x११) रु. ७५०/- 
 क. मोठा (साईज ३९०३६) रु. २,५००/- 
११एसएमएस चार्जेस   
१२एटीएम चार्जेस   
 अ.नविन एटीएम कार्ड इश्युपहिले वर्षरु.०/- 
 पहिल्या वर्षानंतर रु. १००/- 
 ब.कार्ड हरविल्यास नविन घेताना रु. २००/- 
 क पिन हरविल्यास (नविन पिन जनरेट करणे) रु. ५०/- 

(वरील शुल्कावर १८% जीएसटी आकारला जाईल)